माझ्या आठवणी ....
Friday, January 18, 2013
आज पुन्हा तिच्या सोबत पहाट झाली
पोट
उपाशीच दारुने गुळणी केली
क्षणभर
सार काही आठवल
आठवलेल्या दुखा:ना घश्यापाशी च साठवल
पुन्हा बाटली तोंडाला
साठवलेल्या
दुखाला दारू सोबत रिचवल ....
dj....( दुःख जिवाचे )
तुझे शब्द थोडे .....
Home
Subscribe to:
Posts (Atom)